कोर्सचे वैशिष्ट्ये
ऑनलाईन कोर्स. (ऑफलाईन सुद्धा उपलब्ध )
कोर्स हा मराठी मधून सविस्तर व practical (प्रात्यक्षिक) शिकवलेला आहे.
कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय व नोकरी करू शकता.
कॉम्पुटर च्या सर्व पार्टची सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक दिलेले आहे. आपल्या सर्व शंका वैयक्तिक सोडवल्या जातात.
भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.
कॉम्पुटर मध्ये काही बिघाड झाल्यास आपण त्यामध्ये लगेच दुरुस्ती करू शकतो.
११ वी व १२ वी मधील कॉम्पुटर विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीने तसेच अभ्यासक्रमापेक्षा जास्त माहिती मिळते.
ज्या विद्यार्थ्यांना १० किंवा १२ वी नंतर शिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थीनां हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर पैसे कमवत पुढील शिक्षण घेता येते.
तुम्हाला नोकरी व व्यवसायासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.